प्रकल्प

दीर्घकालीन परिणाम घडवणारे आमचे प्रमुख प्रकल्प

शिक्षण विकास अभियान

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अभ्यास मार्गदर्शन, वह्या-पुस्तक वाटप व शालेय सहाय्य.

डिजिटल साक्षरता अभियान

संगणक व मोबाईल वापर, ऑनलाइन सेवा आणि डिजिटल व्यवहारांचे प्रशिक्षण.

आरोग्य जनजागृती प्रकल्प

मोफत तपासणी शिबिरे, रक्तदान व आरोग्यविषयक जनजागृती मोहीम.

पर्यावरण संरक्षण मोहीम

वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि गाव स्वच्छता अभियान.

महिला उद्योजकता विकास

बचत गट, कौशल्य प्रशिक्षण व स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन.

युवक रोजगार व कौशल्य विकास

रोजगारक्षम कौशल्ये, मुलाखत तयारी व करिअर मार्गदर्शन.