आमच्याबद्दल

संस्थेची स्थापना, ध्येय आणि मूल्ये

आमचा परिचय

सन २०१६ मध्ये स्थापन झालेली आविष्कार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही नोंदणीकृत सामाजिक संस्था असून समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करते.

ध्येय

समाजातील दुर्बल, गरजू आणि वंचित घटकांना शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास व सामाजिक न्यायाच्या माध्यमातून सक्षम करणे.

दृष्टिकोन

शिक्षित, सशक्त, निरोगी आणि स्वावलंबी समाजाची निर्मिती.

आमची मूल्ये

  • पारदर्शकता
  • प्रामाणिकपणा
  • सामाजिक बांधिलकी
  • सर्वसमावेशक विकास
  • समानता
  • पर्यावरण संरक्षण

आमची टीम

अध्यक्ष

नेहा भिमराव कदम

संस्थापक व सचिव

भिमराव गणपतराव कदम

उपाध्यक्ष, सहसचिव, कोषाध्यक्ष, संचालक मंडळ व स्वयंसेवक यांच्या सहकार्याने संस्थेचे कार्य चालते.

"एक पाऊल समाजासाठी... एक संकल्प विकासासाठी."