देणगी

आपले आर्थिक सहकार्य समाजहिताच्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

देणगीचे पर्याय

UPI द्वारे

Google Pay, PhonePe, Paytm किंवा BHIM UPI वरून खालील क्रमांकावर देणगी पाठवू शकता.

+91 9730090405

बँक खाते माहिती

बँक हस्तांतरणाद्वारे देणगी देण्यासाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा; खात्याची संपूर्ण माहिती व पावती दिली जाईल.

आपली मदत जीवन बदलू शकते

आपल्या देणगीतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गावांमध्ये आरोग्य शिबिरे, महिलांसाठी प्रशिक्षण आणि वृक्षारोपण मोहिमा राबविल्या जातात.