गुणवत्तापूर्ण शिक्षण
शैक्षणिक मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा तयारी व डिजिटल साक्षरता.
सन २०१६ मध्ये स्थापन झालेली आमची संस्था शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, युवक विकास, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जनजागृती आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांत सातत्याने कार्यरत आहे.
सेवा • शिक्षण • विकास

50+
सामाजिक उपक्रम
1,000+
लाभार्थी
200+
स्वयंसेवक
10+
गावांमध्ये कार्य
आविष्कार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, लगळूद यांच्या अधिकृत वेबसाइटवर आपले हार्दिक स्वागत. समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत विकासाच्या संधी पोहोचविणे हे आमचे ध्येय आहे. आपला सहभाग म्हणजे समाजाच्या विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल.
शैक्षणिक मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा तयारी व डिजिटल साक्षरता.
आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान व आरोग्य जनजागृती.
बचत गट मार्गदर्शन, प्रशिक्षण व उद्योजकता विकास.
रोजगार प्रशिक्षण, कौशल्य विकास व क्रीडा उपक्रम.
वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व पर्यावरण संवर्धन.
सामाजिक न्याय, जनजागृती व ग्रामविकास कार्यक्रम.
पावसाळ्यात परिसरातील गावांमध्ये वृक्षारोपण व संवर्धन मोहीम.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत तपासणी व औषध वाटप.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नियमित मार्गदर्शन व अभ्यासिका सुविधा.